Get Mystery Box with random crypto!

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रय | क्रिप्टो साहेब (Crypto Saheb)

नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.
शुभ दिपावली..!

#cryptocurrency #marathireels #marathinews #jaimaharashtra #marathimotivational #crypto #cyrptosaheb #CryptoInvestor